बन्सी शेळके यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर,

बन्सी शेळके यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर,

बन्सी शेळके यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर,

बन्सी शेळके यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर,खरपुडी येथे 30 मार्चला वितरण
विरेगाव विद्रोही बीएमसी विचार मंचाचे अध्यक्ष बन्सी शेळके यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक चळवळीमध्ये जालना जिल्ह्यात त्यांनी विद्रोही चळवळीचे आंदोलन उभारले आहे. तालुकास्तरावरील गोरगरिबांची कामे व गोरगरिबांवर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन उभारले आहे. बहुजन चळवळीतील कार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्कार खरपुडी येथे ३० मार्च रोजी दिला जाणार आहे  या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *