अनाथ, गरिब चिमुकल्यांना पळवून नेऊन त्याची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश… अपहरणकर्त्या कुटुंबाला पुण्याच्या नारायणगावातून ठोकल्या बेड्या.. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या पाठपुराव्यामुळेच मुलीच्या विक्रीचा फसला प्रयत्न… _ तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या असलेल्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध…