अंजनी फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पाच दिवसीय बेसिक संगणकाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले
दिनांक 10 ते 15 मार्चपर्यंत महिलांना पूर्णपणे संगणक प्रशिक्षक मोफत आहे
आज प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे प्रशिक्षण केंद्र गांधी चमन सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन जुना जालना
जास्तीत जास्त महिला व मुलींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
असे आव्हान विद्या जाधव यांनी केले आहे