DS2″सारथी प्रोग्राम म्हणजे NEET च्या विद्यार्थ्यां साठी संजीवनी
जालना: प्रा दिनेश सरांच्या मार्गदर्शनाने आजवर डॉक्टर इंजिनियर घडवण्याचा मोलाच वाटा खूप मोठा आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘”DS2′” सार्थी प्रोग्राम राबविण्यात येत आहे NEET 2024 मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारची संजीवनी आहे मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘”DS2′”सारथी प्रोग्राम मध्ये बरेच विद्यार्थ्यांना भारतातील एम्स कॉलेज तसेच, गव्हर्मेट कॉलेज सेमी गव्हर्मेट कॉलेज मेडिकल(एमबीबीएस )साठी ऍडमिशन मिळाले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी “DS2 “सार्थी प्रोग्राम साठी आपले नाव नोंदणी केले आहेत” DS2″ सार्थी प्रोग्राम हा मोफत असतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर होईल या हेतूने हा प्रोग्राम राबवण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्याला या” DS2″सारथी
साठी प्रवेश घ्यायवेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने www. DS2pattern.in या सांकेतिक स्थळावर हे नाव नोंदणी करावे
“DS2″सारथी प्रोग्राम मध्ये PCB सर्व विषयांचा मोफत मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. मार्गदर्शक म्हणून प्रा.दिनेश सर व भारतातील नामांकित फॅकल्टी सोबत हा प्रोग्राम होणार आहे या प्रोग्राम चं स्वरूप कशा पद्धतीत असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीचे मार्क्स कसे येतील यावर आम्ही सर्व फॅकल्टी म्हणून काम करणार आहोत
फिजिक्स सारखा विषय NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण व अवघड जातो विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या बाबतीमध्ये डोक्या मध्ये कसा प्रकारे बसेल याविषयी सखोल मार्गदर्शन असणारा आहे याचबरोबर फिजिक्स विषया बरोबर केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयाचा लाईन टू लाईन NCRTआर टी बेस टीचिंग होणार आहे व यामध्ये PYQ क्वेश्चन त्याचबरोबर इंटेक्स क्वेश्चन, संपूर्ण तयारी करणार आहेत बायोलॉजी विषयाची Digram matechali क्वेश्चन वर जास्तीत जास्त भर देऊन व विद्यार्थ्यांना ती लक्षा मध्ये कशी राहील यासाठी मेमरी ट्रिक्स आम्ही देणार आहोत प्रा. दिनेश सर हे मागच्या दहा वर्षापासून केमिस्ट्री विषय शिकवत असून त्यांनी बनवलेल्या मेमरी ट्रिप द्वारे NEET चा पेपर सॉल करताना विद्यार्थ्यांना बराच भर मागच्या वर्षी पडला होता या हेतूने यावर्षी सुद्धा ते विद्यार्थ्यांना हा कानमंत्र देणार आहेत केमिस्ट विषयाची तयारी कशी करायची नेमसरिएक्शन कशा करायच्या याच्या सर्व मॅप्स कन्सेप्ट प्रा.
दिनेश सर तयार केलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या बुकलेट मधून PCB विषयाच्या पेपर संपूर्ण जशला तसा आला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात आले सरांच्या विनंतीवरून हा प्रोग्राम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग होऊन आपले स्वप्न साकार करावेत
DS2 “सारथी प्रोग्राम मोफत प्रा दिनेश सर
डॉक्टर व इंजिनियर होण्यापासून कोणताच विद्यार्थी वंचित वंचित राहू नये या उद्दिष्टाने आम्ही मागच्या तिन वर्षापासून हा प्रोग्राम राबवत आहे या प्रोग्राम मध्ये गरीब विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेऊन आपले डॉक्टर्स इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.