26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस कर्मचाऱ्यांसह DYSP अनंत कुलकर्णी यांनी ही केले रक्तदान 26/11 रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यातील शूर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी मागील पाच वर्षा पासून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात 26/11 या दिवशी पोलीस…