तब्बल 4 वर्षे शारीरिक संबंध ठेवून प्रेयसीचा विश्वासघात..प्रेयसी दलित असल्याने लग्नास नकार देणारा प्रियकर जेरबंद. प्रियकराची 3 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी.. जालना शहरातील एका खाजगी बाल रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत असलेल्या एका 24 तरुणीचे त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या अमोल जगन्नाथ तांगडे (रा. वझर सराटे, ता. जालना) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले…