वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले…..
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले….. प्रतिनिधी महिला संवाद, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची आठवण करणारा हा दिवस आहे . संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक घोषित केले आहे. हे भारतीय नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देते आणि बंधुत्वाला…