राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर
महात्मा ज्यातिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, जालनाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक ११/०३/२०२४ ते १७/०३/२०२४ पर्यत आंतरवाला ता. जि. जालना येथे होणार असून त्या शिबीराचे उद्घाटन दिनांक ११/०३/२०२४ रोजी करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन मा. बळीराम किसनराव शिंदे (सरपंच आंतरवाला) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सस्थेचे सचिव अॅड, ब्रम्हानंद चव्हाण हे होते, तर कार्यकमाचे प्रमूख पाहुणे म्हणून मा. डॉ. सोमीनाथ खाडे (जिल्हा समन्वयक रा. से. यो. जालना) व मा. वर्षा घ. वाघ (ग्रामसेवक आंतरवाला) तसेच कृष्णा पडूळ (माजी. पचायत समिती सदस्य) व लहु उघडे हे होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार वनंजे व श्री. धांडे बी.के. मुख्याध्यापक जि. प. शा. आंतरवाला हे उपस्थिती होते. राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर डॉ. राहुल हिवराळे कार्यकमाचे प्रस्तावी केले. अध्यक्षीय मनोगत अॅड, चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांस राष्ट्रीय सेवा योजना विषयी माहिती सागितली. या कार्यकमास प्रोफेसर डॉ. कहाळे एस. आर., डॉ. पी. टि. शिंदे, डॉ. गवळी बी. ई., डॉ. सुवर्णा बी. चव्हाण, डॉ, स्मिता बी. चव्हाण तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. आर. एस. खरात, श्री. बी. आर. राठोड, श्रीमती जे. एन. महागडे, श्री. के. जी. कुरंगळ, श्री. ए. एम. शिंदे, श्री. आय. ए. शिंदे, श्री. डब्ल्यु. आर. वाघ, श्री. आर. टि. झोटे, श्री. ग. स. मेहेत्रे, श्री. डि. एम. मदन श्री. पी. बी. भालमोडे, श्री. व्ही. के. मेहेत्रे, श्री. माणिक खरात, श्री. राजु गरूड, तसेच एम. एस. डब्ल्यु प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीनी बहुसंख्योने हजर होते. कार्यकम यशस्वीकरण्यासाठी श्री. मदन ज्ञानेश्वर यांनी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यकमाचे प्रस्तावीक प्राचार्य डॉ. वनेज सर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. हिवराळे आर. एन. यांनी केले.