Mahila Sanvad News in Jalna

घनसावंगीत माजी मंत्री आ.राजेश टोपेंना मोठा धक्का. माजी जि.प.उपाध्यक्ष महेंद्र पवार,जयमांगल जाधव,नगराध्यक्षासह ९ नगरसेवक अजित पवार गटात

  1. घनसावंगीत माजी मंत्री आ.राजेश टोपेंना मोठा धक्का
    —————————————-
    माजी जि.प.उपाध्यक्ष महेंद्र पवार,जयमांगल जाधव,नगराध्यक्षासह ९ नगरसेवक अजित पवार गटात
    ——————————————
    *घनसावंगी विधानसभा मतदार संघात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री आ.राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र पवार,माजी जि.प.सदस्य जयमंगल जाधव,तिर्थपुरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अलका चिमणे यांच्यासह ९ नगरसेवकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.धाराशिव येथे काल शुक्रवारी राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *