गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका; दिनकर घेवंदे यांची मागणी..
संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचे बोगस काम होत असल्याचा दिनकर घेवंदे यांचा आरोप..
जालना महा पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी ओढले ताशेरे..
जर व्यवस्थित काम झाले नाही, तर संबंधित गुत्तेदार आणि कार्यकारी अभियंत्याविरुद्ध घेवंदे करणार उपोषण