मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे,दुसऱ्या जल सिंचन आयोगाचे सदस्य सर्जेराव ठोंबरे, फळबाग तज्ज्ञ डॉ.भगवानराव कापसे, निवृत्त कार्यकारी अभियंता जयसिंग हिरे साहेब यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर उघडे,रामचंद्र प्लिल्ले,बाजीराव ढाकणे,रवींद्र सातदिवे, बालाजी बिरसदार, संदीप शिंदे यासह अनेकांची उपस्थिती होती.