कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
प्राथमिक आरोग्य केंद्र. धनगर पिंप्री येथे दि. १७/०५/२०२४ रोजी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत बिन टाक्याच्या ११ शस्वक्रिया तसेच प्रा.आ. केंद्र दु.काळेगांव येथे ४५ बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत डॉ. जे. पी. भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. जी. पवार अति जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली डॉ वाघमारे लेप्रोस्कोपी सर्जन, डॉ. प्रसाद काकडे, डॉ राजेंद्र अग्रवाल वैद्यकिय अधिकारी व इतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उदिदष्ट पूर्ण करण्यांच्या सुचना सर्व वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांना मासिक सभेत देण्यात आलेल्या आहेत
राष्ट्रीय कुंटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी सर्व पात्र कुटुंबानी सहकार्य करावे !
असे आव्हान करण्यात आले