शिवम बालाजी किरवले याचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश. शिवमने दहावीच्या परिक्षेत संपादित केले 90.80 टक्के गुण..
नांदेड येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शिवम किरवले ह्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90.80 टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केलंय.
अंजनी फाउंडेशन चे संस्थापक श्री बालाजी किरवले यांचे चिरंजीव शिवम किरवले याच्या
यशाबद्दल अंजनी फाउंडेशन परीवार च्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या