Mahila Sanvad News in Jalna

ज्येष्ठ नागरिकांसाठी आज विशेष व्याख्यान

ज्येष्ठ नागरिकांसाठी आज विशेष व्याख्यान

जालना , दि.१८ — येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी शनिवारी सायंकाळी ४ वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
जुना जालना भागातील भाग्यनगरस्थित मराठा सेवा संघाच्या सभागृहात होणा-या व्याख्यानासाठी प्रसिद्ध लेखक – विचारवंत प्रा.बी.वाय.कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले आहे .
‘ निरामय जीवनासाठी सहजानंद ‘ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे , असे आवाहन जालना ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *