जालना : शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसह अन्य सहाशेहून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश कत्यार्ंंना उद्देशून श्री. खोतकर यांनी त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी बोलतांना शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, आज एवढ्या संख्येेने हा प्रवेश सोहळा पार पडत आहे, त्याचे आपण कौतूक करतो. शिवसेनेत ज्यांनी- ज्यांनी प्रवेश घेतला, त्यांचे म्हणणे आपण निश्चितच खाली जाऊ देणार नाहीत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. मग तो वीजेचा प्रश्न, नाल्यांचा प्रश्न असो की, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो. हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले.
प्रवेश करणार्यांमध्ये अजय कुरिलिये, निलेश काकडे, लखन नागरे, सागर तुरे, रिषभ मंडलेकर, कुलदिप बोरे, अमोल पायगव्हाणे, नागेश शिंदे, धरमेश प्रसाद, निखील काकडे, अनिकेत पायगव्हाणे, करण लिधोरिये, सागर मंडोले, गणेश गोरे, दिपक अंबिलढगे,प्रतिक निकम, सुरज सातपुरिये, किशन डोकठे, पियुष मंडोले, श्री. वाघमारे, कृष्णा जेठे, राहुल कुरलिये, सुमित सतपुरिये, प्रविण कुरलिये, योगेश पररुकर, करण परुळकर, लंकेश पाटील, तसेच शाम अवसरमोलल राजीक शेख, अमन अवसरमोल, गोपाल खरात, दिनेश दाभाडे, जमोल भाई, सलीम भाई, अभिषेक उबाळे, शफिक शेख, इंद्रजीत खंदारे, राजूभाऊ भंडारे, विनोद जगधने, पोहकर, प्रकाश जगधने, भरत खंदारे, धोंडीराम ढोरपे, आकाश जगधने, गयाबाई अवसरमोल, जिजाबाई लोंढे, संगिताबाई जगधने, अल्काबाई लहाने, दादाराव लहाने, रंजनाबाई खंदारे, विनोद लहाने, विशाल लहाने, लिलाबाई जोगदंड, रवि पोहेकर, शहबाद बी, साबेत बी, कृष्णा ढोरपे, शांताबाई भंडारे, लक्ष्मण खंदारे, नवीन मोंढ्याया पाठीमागे आनंदनगर व संताजी नगर या मध्ये अद्यापही लाईटची सुविधा नाही, आदी अनेक समस्या असून त्याचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी शाकीर खान व असलम मदनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. या सर्वांचा पुष्पहार देऊन श्री. खोतकर यांनी सत्कार केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला.
याप्रसंगी शहर प्रमुख विष्णू पाचफुले, जफर खान, अशपाक पठाण, शेख नजीर भाई, ताहेर खान, बडे खान, मुसा परसुवाले, परवेज खान, खालील के पी, एजाज भाई,सय्यद इकराम, अज्जू भाई, तसेच शेकडो शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती