Mahila Sanvad News in Jalna

राजकारण

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध जालना, दि. 17 (जिमाका) :- 18- जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता दि. 18 एप्रिल 2024 पासून उमेदवाराचे नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन भरण्यासाठी पुढील प्रमाणे वेबसाईट उपलब्ध करुन दिलेली…

डॉ. संजय लाखे पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

डॉ. संजय लाखे पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश जालना (महिला संवाद) ः काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थिती शुक्रवारी शिवसेनेत (ठाकरे गट) जाहिर प्रवेश केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंंबादास दानवे, माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, रमेश…

काॅंग्रेस कडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी प्रा.कैलास राठोड यांना..?

लोकसभा निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. हिंगोली लोकसभेचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त असल्याने हा गुंतागुंतीचा मतदार संघ असून अनेक मातब्बर नेते आपले नशीब आजमावण्यासाठी ईच्छूक आहेत.              हिंगोली लोकसभा मतदारसंघात हदगाव,हिमायतनगर,किनवट,माहूर,महागाव,उमरखेड, कळमनुरी,औंढा,वसमत, हिंगोली,सेनगाव अशा एकूण अकरा तालुक्याचा समावेश…