जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी आवाहन जालना, दि.8 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयातील वर्ग नववी व अकरावीसाठी प्रवेश परीक्षा शनिवार दि.25 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता आठवीच्या वर्गात 2024-25 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज https://cbseitms.nic.in/ या…