जालना शहर महानगरपालिका, जालना.” घर घर संविधान “
जालना शहर महानगरपालिका, जालना. ” घर घर संविधान ” महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व नगर विकास विभाग यांच्या परिपत्रकान्वये. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव म्हणून साल सन 2024 -25 वर्ष “घर घर संविधान “म्हणून साजरा होणार आहे. सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून…