जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर .. विधानसभेच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली आहे विधानसभेच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना महायुतीच्या उमेदवारांनी मागे टाकल्याचे दिसत आहे.…
विधानसभा विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावरसार्वत्रिक निवडणूक-2024 विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर (more…)