77 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार स्वयंसेवकांचा सहभाग
77 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार स्वयंसेवकांचा सहभाग जालना :- सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन 16 ते 18 नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय…