Mahila Sanvad News in Jalna

Mahila Sanvad

शिंदे गटाची बी टीम ओळखा – आ.कैलास गोरंटयाल

येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेली निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे (more…)

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर! जालना : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ृढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा…

विधानसभा निवडणूक मतदानासाठी12 प्रकारचे ओळखीचे पुरावे राहणार ग्राह्  – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

विधानसभा निवडणूक मतदानासाठी12 प्रकारचे ओळखीचे पुरावे राहणार ग्राह्   – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (more…)

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सिमाताई

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सौ. सिमाताई खोतकर जालना : महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार श्री. अर्जुनराव खोतकर याना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील, महायुती सरकारने केवळ लाकडी बहिन योजनाच आणली नाही तर अनेक प्रकारच्या योजना जनतेसाठी ह्या सरकारने आणल्या असून भविष्यात देखील ते जनतेसाठीच…

77 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

77  व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार स्वयंसेवकांचा सहभाग जालना :- सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन 16 ते 18 नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय…

मतदार जनजागृती अभियान

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर यांच्या संयुक्त मतदार जनजागृती अभियान (more…)

शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्ट कारभारामुळेच माजी राज्यमंत्र्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून हे आपण केलेल्या कर्माचे फळ असल्याची टीका इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी केली आहे

जालना (प्रतिनीधी) शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्ट कारभारामुळेच माजी राज्यमंत्र्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून हे आपण केलेल्या कर्माचे फळ असल्याची टीका इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी केली आहे. (more…)

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा जालना विधानसभेचे एकच लक्ष, हवे फक्त अर्जुनभाऊ खोतकर! जालना : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.…

महिला संवाद वर्तमानपत्र” आता पुण्यातून आपल्या सेवेत सक्रिय

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की पुण्यातून पहिल्यांदाच महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले (more…)

मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ आज नानाभाऊ पटोले यांची सभा

मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ आज नानाभाऊ पटोले यांची सभा (more…)