पाडव्याची पाहाट आनंदाची लाट आनंदाने जुळतात रेशीमगाठ गुढी उभारून नववर्षाची खरी सुरुवात
गुढीपाडवा “पाडव्याची पाहाट आनंदाची लाट आनंदाने जुळतात रेशीमगाठ गुढी उभारून नववर्षाची खरी सुरुवात” “चैत्रशुद्ध प्रतिपदा हिंदू कालगणनेचा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त! चैत्र महिन्याची सुरुवात होते तो काळ सर्व दृष्टीने प्रसन्न असतो. हवेत कडाक्याची थंडी न गारवा असतो. तसेच जीव भाजून काढणारा उष्मा ही नसतो वसंत ऋतुचे आगमन याच…