जालन्यात गुन्हेगारी थांबेना..पोलिसांपुढे रोज नवे आव्हान. जालना शहरातील दिपाली पेट्रोल पंप परिसरात एकाला तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याने तरुण गंभीर. गेल्या आठ दिवसात जालना शहरात खुनाचे प्रकार घडत असून पोलिसांपुढे रोज नवे आव्हान उभे राहत आहे. आज सकाळीच खुनाची घटना उघडकीस येते न येते तोच रात्री 9 च्या सुमारास जालना शहरातील औरंगाबाद…
जालना शहरातील सर्व ऑटो रिक्षा/ॲपे रिक्षा वाहन धारकांनी आपल्या मालकीच्या ऑटो रिक्षा / अँपे रिक्षा या वाहनावर नोंदणीकृत नंबर टाकुन वाहनाची सर्व कागदपत्रे अद्यावत करुन घेऊन परमीट, लायसंन्स, आर.सी. बुक सोबत बाळगणे तसेच वाहण चालवितांना गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.…
बदनापूर येथील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेत झालेल्या रक्कम गैव्यवहाराप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल… पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल… मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे 33 लाख 88 हजार 329 रुपयांचा झाला गैरव्यवहार… जालन्यातल्या बदनापूर येथील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेत झालेल्या रक्कम गैव्यवहाराप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. मराठवाडा नागरी सहकारी…
जालन्यातल्या केंधळी पाटीवर सकल मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन ..सुमारे अडीच तास चालले रस्ता रोको आंदोलन.. तर सहा तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत मनोज जरांगेंना दिला पाठिंबा.. जालन्यातल्या मंठा तालुक्यातील केंधळी येथील मराठा समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत केंधळी येथील सहा मराठा तरुणांनी…