विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदान केंद्रावरील निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 1,755 मतदान केंद्रावर 7,917 अधिकारी यांची नियुक्ती (more…)
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर! जालना : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ृढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा…
खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सौ. सिमाताई खोतकर जालना : महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार श्री. अर्जुनराव खोतकर याना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील, महायुती सरकारने केवळ लाकडी बहिन योजनाच आणली नाही तर अनेक प्रकारच्या योजना जनतेसाठी ह्या सरकारने आणल्या असून भविष्यात देखील ते जनतेसाठीच…
जालना (प्रतिनीधी) शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना लाटत्तांनाच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कोटयावधी रुपयांच्या भ्रष्ट कारभारामुळेच माजी राज्यमंत्र्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून हे आपण केलेल्या कर्माचे फळ असल्याची टीका इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी केली आहे. (more…)
अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा जालना विधानसभेचे एकच लक्ष, हवे फक्त अर्जुनभाऊ खोतकर! जालना : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.…