Mahila Sanvad News in Jalna

Mahila Sanvad

निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात जालना, दि. 6 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामाकरीता…

जालन्यात डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असीम सरोदे यांचे व्याख्यान

महिला संवाद प्रतिनिधी जालना निर्भय बनो चळवळीच्या वतीने सोम वार दिनांक ६ मे रोजी जालना शहरात सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी, तसेच संविधानतज्ज्ञव कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी निर्भय बनो चळवळीचे कार्यकर्ते तथा कामगार नेते अण्णा सावंत, प्रा. बसवराज कोरे,…

आम आदमी पार्टी च्या वतीने रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवडा भाजी मंडई मध्ये पत्रक वाटप..

पुणे- पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे अधिकृत उमेदवार मा. रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवडा भाजी मंडई येथे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी व शहर उपाध्यक्षा सौ.श्रद्धा शेट्टी यांनी पत्रक वाटण्याचे नियोजन केले होते. शेकडो नागरिकांना महागाई च्या मुद्यांवर बोलत करत यंदा १३ मे रोजी…

जालना बसस्थानकातून पळवून नेलेल्या चिमुकलीचा शोध लावण्यात गुन्हे शाखेला यश….अनाथ, गरिब चिमुकल्यांना पळवून नेऊन त्याची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश…

अनाथ, गरिब चिमुकल्यांना पळवून नेऊन त्याची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश… अपहरणकर्त्या कुटुंबाला पुण्याच्या नारायणगावातून ठोकल्या बेड्या.. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या पाठपुराव्यामुळेच मुलीच्या विक्रीचा फसला प्रयत्न…   _ तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या असलेल्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध…

निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला‍ अंजना मार्टीन यांनी निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला‍ अंजना मार्टीन यांनी निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा जालना, दि.02 (जिमाका) – 18-जालना लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज निवडणूक कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी…

बदनापूर शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, प्रशासनाचे तात्काळ पाणी प्रश्न मार्गी लावावा-ॲड. अकरमखान पठाण

बदनापूर शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, प्रशासनाचे तात्काळ पाणी प्रश्न मार्गी लावावा-ॲड. अकरमखान पठाण बदनापूर/प्रतिनिधी बदनापूर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई नसली, तरी अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपंचायतचच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही स्थिती उद्भवली. शहरात अनेक ठिकाणी शासकीय बोअरवेल घेण्यात आले आहेत. परंतु काही लोकांना त्या बोअरवेलचा पाणीपुरवठा करण्यात…

मन्नेरवारलू समाजाच्या वतीने  चतुर्थ भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 2/5/2024

मन्नेरवारलू समाजाच्या वतीने चतुर्थ भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 2024 मन्नेरवारलू समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील पहिला सामूहिक विवाह सोहळ्याची सुरुवात 14/5/2006 वर्षी स्व:(पप्पूसेठ) तुलजाराम भागीरथ आडेकर(माजी नगरसेवक)यांनी केली .  समाजातील मुला मुलींचे विवाह थाटात संपन्न व्हावे वेळ आणि पैसा वाचवा ह्या दूरदृष्टीचा विचार करून मन्नेरवारलू समाजाच्या वतीने हीच परंपरा कायम…

जालना लोकसभा मतदारसंघात 6 मे पर्यंत वाटप होणार मतदार माहिती चिठ्ठी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ* जालना लोकसभा मतदारसंघात 6 मे पर्यंत वाटप होणार मतदार माहिती चिठ्ठी — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ बीएलओ करणार मतदार माहिती चिठ्ठी वाटप* बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन* जालना, दि. 30 (जिमाका) — जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा…

जालना लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक लढविणार.. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण

जालना लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक लढविणार 9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली; चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात आता 26 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी…

गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका; दिनकर घेवंदे

गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका; दिनकर घेवंदे यांची मागणी.. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचे बोगस काम होत असल्याचा दिनकर घेवंदे यांचा आरोप.. जालना महा पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी ओढले ताशेरे.. जर व्यवस्थित काम झाले नाही, तर…