जालना (प्रतिनिधी) – बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (दि.०६) बुधवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, बाबुराव पवार, तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की,…