Mahila Sanvad News in Jalna

राजकारण

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज जालन्यात जाहीर सभा जालना विधानसभेचे एकच लक्ष, हवे फक्त अर्जुनभाऊ खोतकर! जालना : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.…

मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ आज नानाभाऊ पटोले यांची सभा

मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ आज नानाभाऊ पटोले यांची सभा (more…)

दाभाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जालना (प्रतिनिधी) – बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (दि.०६) बुधवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, बाबुराव पवार, तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की,…

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतदान केंद्राची पहाणी 

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतदान केंद्राची पहाणी  (more…)

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर (more…)

परिवर्तनासाठी घनसावंगीच्या जनतेचा सतीश घाटगेसोबत उठाव

घनसावंगी:  विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ऐतिहासिक वळणावर आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत या मतदारसंघात होत आलेली आहे.  यावेळेसचे  मात्र भाजपचे अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांना तिकीट न मिळाल्याने जनतेमध्ये सहानुभूती वाढली असून प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारा ऐवजी सतीश घाटगे यांना जनतेचं सर्वाधिक प्रतिसाद आणि पाठींबा मिळत आहे.…

समाज पक्षाचे उमेदवार रमेश वाघ निवडणुक मैदानात राजेश टोपे यांना निवडणुकीत आव्हान देणार 

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातील नेते तथा घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रमेश वाघ निवडणुक मैदानात राजेश टोपे यांना निवडणुकीत आव्हान देणार  (more…)

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात ; 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे (more…)

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातएकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातएकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार (more…)

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन

जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन (more…)