Mahila Sanvad News in Jalna

इतर बातम्या

शिवम बालाजी किरवले याचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश.

शिवम बालाजी किरवले याचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश. (more…)

संजीवनी हॉस्पीटलतर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न

संजीवनी हॉस्पीटलतर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर तपासणी नंतर समुपदेशन व औषधोपचाराचा सल्ला विविध शिबिराच्या माध्यमातून गरजूंना लाभ व्हावा सामाजिक बांधिलकी जपत जालना शहरातील संजीवनी हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बळीराम बागल याच्या वतीने पत्रकारांसाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन डॉ.…

शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले “ते” प्रेमीयुगलच

शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले “ते” प्रेमीयुगलच‚ त्या प्रेमीयुगलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश.. दोघेही विवाहित असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी गावातील.. _■√ जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती._…

बेजबाबदार ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, संतप्त ग्रामस्थांची मागणी

ग्रामसेवकांच्या गैरहजर पणामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ त्रस्त.. (more…)

मराठावाडा पाणी परिषदेतर्फे सत्कार.

  मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे,दुसऱ्या…

अंजनी फाउंडेशन चा अभिनव उपक्रम… स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप

अंजनी फाउंडेशन चा अभिनव उपक्रम… स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप (more…)

सामाजिक संस्थेच्या वतीने जालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन

जालना महिला संवाद प्रतिनिधी सामाजिक संस्थेच्या वतीनेजालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन जालना शहरातील सामाजिक संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती, टक्केवारीत वाढ करण्या करिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाअसून  जालना शहरातील वेळोवेळी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्था विना मोबदला जनजागृती उपक्रम हाती घेऊन कार्य करत आहे येत्या नऊ तारखेला गुरुवारी…

जालना बसस्थानकातून पळवून नेलेल्या चिमुकलीचा शोध लावण्यात गुन्हे शाखेला यश….अनाथ, गरिब चिमुकल्यांना पळवून नेऊन त्याची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश…

अनाथ, गरिब चिमुकल्यांना पळवून नेऊन त्याची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश… अपहरणकर्त्या कुटुंबाला पुण्याच्या नारायणगावातून ठोकल्या बेड्या.. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या पाठपुराव्यामुळेच मुलीच्या विक्रीचा फसला प्रयत्न…   _ तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या असलेल्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध…

जालना समाजकार्य महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न 

जालना समाजकार्य महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न  दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचालित जालना समाजकार्य महाविद्यालयांत सांस्कृतिक विभागाच्या वतीने युवकांमध्ये मतदानाविषयीची जनजागृती व्हावी याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.दीपक बुक्तरे हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. बालाजी मुंडे…