Mahila Sanvad News in Jalna

Mahila Sanvad

बेजबाबदार ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, संतप्त ग्रामस्थांची मागणी

ग्रामसेवकांच्या गैरहजर पणामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ त्रस्त.. (more…)

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण  प्राथमिक आरोग्य केंद्र. धनगर पिंप्री येथे दि. १७/०५/२०२४ रोजी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत बिन टाक्याच्या ११ शस्वक्रिया तसेच प्रा.आ. केंद्र दु.काळेगांव येथे ४५ बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत डॉ. जे. पी. भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. जी. पवार…

मराठावाडा पाणी परिषदेतर्फे सत्कार.

  मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे,दुसऱ्या…

अंजनी फाउंडेशन चा अभिनव उपक्रम… स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप

अंजनी फाउंडेशन चा अभिनव उपक्रम… स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप (more…)

सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 13 मे रोजी सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत मतदानाचा कालावधी जालना, दि. 11 (जिमाका) :- जालना लोकसभा मतदासंघात सोमवार, दि. 13 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी…

हज यात्रेकरुंसाठी 15 मे रोजी लसीकरण सत्र

हज यात्रेकरुंसाठी 15 मे रोजी लसीकरण सत्रजा लना, दि. 9 (जिमाका)- हजयात्रा-2024 करीता जाणाऱ्या हज यात्रेकरुंसाठी लसीकरण सत्र दि 15 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय, जालना येथील बी.एस.सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आले आहे. तरी या लसीकरण सत्राचा हज यात्रेकरुंनी लाभ घ्यावा, असे…

मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न.

मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न मा. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ साहेब,मा. श्रीमती वर्षा मीना मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जालना व मा. शशिकांत हदगल साहेब उपजिल्हाधिकारी निवडणूक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.श्री. श्रीमंत हरकळ साहेब उपविभागीय अधिकारी जालना,मा.श्री.संतोष खांडेकर साहेब महानगरपालिका आयुक्त जालना,मा. श्रीमती छाया पवार मॅडम तहसीलदार जालना व श्री…

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जालना, दि. 9 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी, अंबड तालुक्यातील जामखेड, जालना तालुक्यातील रामनगर व गोलापांगरी येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी…

सामाजिक संस्थेच्या वतीने जालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन

जालना महिला संवाद प्रतिनिधी सामाजिक संस्थेच्या वतीनेजालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन जालना शहरातील सामाजिक संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती, टक्केवारीत वाढ करण्या करिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाअसून  जालना शहरातील वेळोवेळी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्था विना मोबदला जनजागृती उपक्रम हाती घेऊन कार्य करत आहे येत्या नऊ तारखेला गुरुवारी…