अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे. जालन्यात उद्या बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जालना/प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद आता विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यातील जालना, परतुर-मंठा, भोकरदन, घनसावंगी मतदार संघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. तर बदनापुर- अंबड…
खाजगी तसेच सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक-2024 साठीचा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया…
ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध… जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाजा लना जिल्हा दौरा कार्यक्रम जालना, दि.13 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. कार्यक्रमानूसार सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.15 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार…