Mahila Sanvad News in Jalna

महाराष्ट्र

धारशिवच्या सहायक पोलीस निरीक्षकाचे गुलाबी लफडे… पोनि. रवींद्र शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

धारशिवच्या सहायक पोलीस निरीक्षकाचे गुलाबी लफडे… सपोनि. रवींद्र शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव: बीड माहेर आणि छत्रपती संभाजीनगर सासर असलेल्या एका महिलेला मैत्रिणीच्या माध्यमातून भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये बोलावून, बेडरूममध्ये सोबत झोपण्याची इच्छा व्यक्त करून नंतर दुसऱ्या दिवशी आय लव्ह यु म्हणत जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी…

नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन धारकावर वाहतूक शाखेची कारवाई

नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन धारकावर जालना वाहतूक शाखेची कारवाई (more…)

18-जालना लोकसभा मत मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

18-जालना लोकसभा मतदार संघ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी 18-जालना लोकसभा मतदारसंघमतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी (more…)

लसीकरण नोंदणी साठी युविन पोर्टल.

लसीकरण नोंदणी साठी युविन पोर्टल भारत सरकारने संपूर्ण देशभरात नियमित लसीकरणासाठी युविन पोर्टल निर्मिती केलेली असुन नियमित लसीकरण हे युविन पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाईन राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात आरोग्य विभागा मार्फत युविन पोर्टल ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. https://uwinselfregistration.mohfw.gov.in/login या लिंकचा वापर करून बाळाचे लसीकरण नोंदणी घरी…

शिवम बालाजी किरवले याचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश.

शिवम बालाजी किरवले याचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश. (more…)

संजीवनी हॉस्पीटलतर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न

संजीवनी हॉस्पीटलतर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर तपासणी नंतर समुपदेशन व औषधोपचाराचा सल्ला विविध शिबिराच्या माध्यमातून गरजूंना लाभ व्हावा सामाजिक बांधिलकी जपत जालना शहरातील संजीवनी हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बळीराम बागल याच्या वतीने पत्रकारांसाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन डॉ.…

शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले “ते” प्रेमीयुगलच

शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले “ते” प्रेमीयुगलच‚ त्या प्रेमीयुगलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश.. दोघेही विवाहित असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी गावातील.. _■√ जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती._…

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण  प्राथमिक आरोग्य केंद्र. धनगर पिंप्री येथे दि. १७/०५/२०२४ रोजी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत बिन टाक्याच्या ११ शस्वक्रिया तसेच प्रा.आ. केंद्र दु.काळेगांव येथे ४५ बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत डॉ. जे. पी. भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. जी. पवार…

मराठावाडा पाणी परिषदेतर्फे सत्कार.

  मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मराठावाडा पाणी परिषदेतर्फ सामाजिक कार्यकर्ते एम.डी.सरोदे यांचा मा.जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे,दुसऱ्या…

सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 13 मे रोजी सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत मतदानाचा कालावधी जालना, दि. 11 (जिमाका) :- जालना लोकसभा मतदासंघात सोमवार, दि. 13 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी…