जालन्यात खुनाचे सत्र थांबेना..पोलिसानं पुढे रोज नवनवीन आवाहन..
जालन्यात गुन्हेगारी थांबेना..पोलिसांपुढे रोज नवे आव्हान. जालना शहरातील दिपाली पेट्रोल पंप परिसरात एकाला तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याने तरुण गंभीर. गेल्या आठ दिवसात जालना शहरात खुनाचे प्रकार घडत असून पोलिसांपुढे रोज नवे आव्हान उभे राहत आहे. आज सकाळीच खुनाची घटना उघडकीस येते न येते तोच रात्री 9 च्या सुमारास जालना शहरातील औरंगाबाद…