अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे. जालन्यात उद्या बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जालना/प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद आता विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यातील जालना, परतुर-मंठा, भोकरदन, घनसावंगी मतदार संघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. तर बदनापुर- अंबड…