18-जालना लोकसभा मतदार संघ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी 18-जालना लोकसभा मतदारसंघमतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी (more…)
जालना महिला संवाद प्रतिनिधी सामाजिक संस्थेच्या वतीनेजालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन जालना शहरातील सामाजिक संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती, टक्केवारीत वाढ करण्या करिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाअसून जालना शहरातील वेळोवेळी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्था विना मोबदला जनजागृती उपक्रम हाती घेऊन कार्य करत आहे येत्या नऊ तारखेला गुरुवारी…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात जालना, दि. 6 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामाकरीता…
पुणे- पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे अधिकृत उमेदवार मा. रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवडा भाजी मंडई येथे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी व शहर उपाध्यक्षा सौ.श्रद्धा शेट्टी यांनी पत्रक वाटण्याचे नियोजन केले होते. शेकडो नागरिकांना महागाई च्या मुद्यांवर बोलत करत यंदा १३ मे रोजी…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा जालना, दि.02 (जिमाका) – 18-जालना लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज निवडणूक कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ* जालना लोकसभा मतदारसंघात 6 मे पर्यंत वाटप होणार मतदार माहिती चिठ्ठी — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ बीएलओ करणार मतदार माहिती चिठ्ठी वाटप* बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन* जालना, दि. 30 (जिमाका) — जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा…
जालना लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक लढविणार 9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली; चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात आता 26 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी…
घनसावंगीत माजी मंत्री आ.राजेश टोपेंना मोठा धक्का —————————————- माजी जि.प.उपाध्यक्ष महेंद्र पवार,जयमांगल जाधव,नगराध्यक्षासह ९ नगरसेवक अजित पवार गटात —————————————— *घनसावंगी विधानसभा मतदार संघात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री आ.राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र पवार,माजी जि.प.सदस्य जयमंगल जाधव,तिर्थपुरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अलका चिमणे यांच्यासह…