जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत जालना, दि. 24 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज जवाहर…