Mahila Sanvad News in Jalna

Mahila Sanvad

घनसावंगीत माजी मंत्री आ.राजेश टोपेंना मोठा धक्का. माजी जि.प.उपाध्यक्ष महेंद्र पवार,जयमांगल जाधव,नगराध्यक्षासह ९ नगरसेवक अजित पवार गटात

घनसावंगीत माजी मंत्री आ.राजेश टोपेंना मोठा धक्का —————————————- माजी जि.प.उपाध्यक्ष महेंद्र पवार,जयमांगल जाधव,नगराध्यक्षासह ९ नगरसेवक अजित पवार गटात —————————————— *घनसावंगी विधानसभा मतदार संघात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री आ.राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र पवार,माजी जि.प.सदस्य जयमंगल जाधव,तिर्थपुरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अलका चिमणे यांच्यासह…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध जालना, दि. 17 (जिमाका) :- 18- जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता दि. 18 एप्रिल 2024 पासून उमेदवाराचे नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन भरण्यासाठी पुढील प्रमाणे वेबसाईट उपलब्ध करुन दिलेली…

राम नवमी…

राम ******************************************* ध्यानात राम आहे भानात राम आहे मी रामभक्त माझ्या श्वासात *राम आहे* जगण्यात राम आहे मरण्यात राम आहे मी रामभक्त माझ्या रक्तात *राम आहे* उठण्यात राम आहे बसण्यात राम आहे मी रामभक्त माझ्या भासात *राम आहे* करण्यात राम आहे कसण्यात राम आहे मी रामभक्त माझ्या कष्टात *राम आहे*…

जालना समाजकार्य महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न 

जालना समाजकार्य महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न  दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचालित जालना समाजकार्य महाविद्यालयांत सांस्कृतिक विभागाच्या वतीने युवकांमध्ये मतदानाविषयीची जनजागृती व्हावी याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.दीपक बुक्तरे हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. बालाजी मुंडे…

पाडव्याची पाहाट आनंदाची लाट आनंदाने जुळतात रेशीमगाठ गुढी उभारून नववर्षाची खरी सुरुवात

गुढीपाडवा “पाडव्याची पाहाट आनंदाची लाट आनंदाने जुळतात रेशीमगाठ गुढी उभारून नववर्षाची खरी सुरुवात” “चैत्रशुद्ध प्रतिपदा हिंदू कालगणनेचा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त! चैत्र महिन्याची सुरुवात होते तो काळ सर्व दृष्टीने प्रसन्न असतो. हवेत कडाक्याची थंडी न गारवा असतो. तसेच जीव भाजून काढणारा उष्मा ही नसतो वसंत ऋतुचे आगमन याच…

DS2″ पॅटर्न मध्ये 100% सवलतीत प्रवेश मिळण्याची सुवर्ण संधी

31 मार्च व 7 एप्रिल रोजी  स्कॉलरशिप परीक्षा जालना:महिला संवाद न्युज नुकतीच इयत्ता 10 वीची परीक्षा संपली आहे. दरम्यान प्रा. दिनेश सर संचलित DS2 शैक्षणिक संकुलात इयत्ता 10 वी तुन 11 वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.   यासाठी 31 मार्च व 7 एप्रिल…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप

अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजन; विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जालना: भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील अंजनी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी संस्थेकडे 31 मार्चपर्यंत पूर्व नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अंजनी फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी नव संकल्पना…

डॉ. संजय लाखे पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

डॉ. संजय लाखे पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश जालना (महिला संवाद) ः काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थिती शुक्रवारी शिवसेनेत (ठाकरे गट) जाहिर प्रवेश केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंंबादास दानवे, माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, रमेश…

जालना समाजकार्य महाविद्यालयाचा शैक्षणिक उपक्रम..

जालना समाजकार्य महाविद्यालयाचा शैक्षणिक उपक्रम जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना यांच्या वतीने क्षेत्र कार्य अंतर्गत मौजे जळगाव सोमनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. क्षेत्र कार्य समन्वयक प्रा.डॉ.प्रविण कनकुटे यांच्या मार्गदर्शन नुसार हे उपक्रम राबविण्यात आले. क्षेत्र कार्याचे विद्यार्थी यांनी दिनांक 14…

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर महात्मा ज्यातिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, जालनाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक ११/०३/२०२४ ते १७/०३/२०२४ पर्यत आंतरवाला ता. जि. जालना येथे होणार असून त्या शिबीराचे उद्घाटन दिनांक ११/०३/२०२४ रोजी करण्यात आले. शिबीराचे उ‌द्घाटन मा. बळीराम किसनराव शिंदे (सरपंच आंतरवाला) यांच्या हस्ते करण्यात आले.…